E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
सासू, नणंद, पतीच्या कोठडीत वाढ
Samruddhi Dhayagude
27 May 2025
पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी सासू लता हगवणे, ननंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना यांना न्यायालयाने २८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी दिलेली पोलीस कोठडी संपल्यानंतर सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.
वैष्णवीच्या अंगावर तब्बल २९ मारहाणीचे व्रण आढळले असून, त्यातील ५ ते ६ जखमा आत्महत्येच्या अगदी काही तासांपूर्वी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे अत्यंत गंभीर असून, तिच्यावर सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हगवणे कुटुंबीयांच्या सर्व बँक खाती गोठवण्यात आली आहेत, वैष्णवीच्या नावावरचे सोने तारण ठेवून त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर कुठे झाला, हे अद्याप स्पष्ट नाही, या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबीयांमधील संबंधांचा तपास करणे गरजेचे आहे, तिन्ही आरोपींची एकत्रित चौकशी करणे आवश्यक असल्यामुळे पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती. पोलिसांच्या तपासात वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला आहे. या प्रकरणात अजूनही निलेश चव्हाण हा आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक प्रयत्न करत आहे. त्याच्या हगवणे कुटुंबीयांशी असलेल्या संभाव्य संबंधामुळे तपास अधिक गंभीर बनला आहे.
Related
Articles
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
पोलिसाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार
06 Jun 2025
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
पोलिसाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार
06 Jun 2025
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
पोलिसाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार
06 Jun 2025
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
थायलंडची सुचाता ठरली ’मिस वर्ल्ड’
01 Jun 2025
कोलंबियाकडून निषेधाचे निवेदन मागे
01 Jun 2025
पोलिसाकडून पोटच्या मुलीवर वर्षभर अत्याचार
06 Jun 2025
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
सीबीएसई सुरू करणार करिअर जागरूकता मोहीम
07 Jun 2025
बॉम्ब निकामी करण्यासाठी कोलोनमध्ये २० हजार नागरिकांचे स्थलांतर
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?